Перейти к содержимому

माझ्यावर Jarange Patil यांच्या माणसांनी हल्ला केला;' Amol Khune यांचा गंभीर आरोप | Amol Khune

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

माझ्यावर Jarange Patil यांच्या माणसांनी हल्ला केला;' Amol Khune यांचा गंभीर आरोप | Amol Khune

3 240 просмотров · 15 часов назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
3 240 просмотров · 15 часов назад
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाली येथील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले असताना 50 ते 1000 तरुणांनी मारहाण केल्याचा दावा खुणे यांनी केला आहे. या हल्ल्यामागे मनोज जरांगे पाटील यांचाच हात असल्याचा आणि त्यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोपही खुणे यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. #SakalNews #Beed #ManojJarange #AmolKhune #MarathaAndolan PRJMB05 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...