०७. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड | मराठी पराक्रमाची शर्थ | छत्रपती शिवाजी महाराज | डॉ. सुमंत टेकाडे
Shiv-Bharat
0:00 / 0:00
०७. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड | मराठी पराक्रमाची शर्थ | छत्रपती शिवाजी महाराज | डॉ. सुमंत टेकाडे
14 500 просмотров · 6 л. назад
Shiv-Bharat
20,3 тыс. подписчиков
14 500 просмотров · 6 л. назад
अफझलखानाचा वध करून महाराजांनी पार कोल्हापूरपर्यंत धडक मारली...
आदिलशाहीला काहीच सुचेना... या खुदा! क्या करे इस सीवा का?
बडी बेगम साहेबाने आता सिद्दी जौहरला ही कामगिरी सोपवली...
आणि जौहर निघाला... पुन्हा एक भली मोठी फौज निघाली... स्वराज्य आणि महाराजांना नेस्तनाबूत करायला...
जौहर ने पन्हाळगडाला चारही बाजूंनी वेढा घातला...
कसे सुटले महाराज? काय झाले पुढे? घोडखिंडीचे नाव पावनखिंड कसे पडले?
या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येतोय शिवभारताच्या या सातव्या अध्यायात - मराठी पराक्रमाची शर्थ - पावनखिंड, एक अद्वितीय शौर्यगाथा
Credit given to Hollywood movie 300 for the Sparta image.
Credit given to the photographer who might have taken this amazing photogragraph of Bajiprabhu Dehspande's statue.
In this episode, we look at how Shivaji Maharaj escaped from Fort Panhala. But during the process, there was an epic battle that took place in Ghodkhind. Bajiprabhu Deshpande showed immense courage and bravery to stop Jauhar's forces and gave Shivaji Maharaj enough time to escape safely.
#shivbharat #shivajimaharaj #marathahistory #maratha #maharashtra #story #storywa #indianyoutuber #youtuber #youtube #mumbai #marathi #maratha #maharashtra #trending #motivation #like #follow