Перейти к содержимому

झोपून करा Fitness Check- पोट सपाट होण्यासाठी उपाय | Fitness Funda Belly Fat- stomach Pot दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

0:00 / 0:00

झोपून करा Fitness Check- पोट सपाट होण्यासाठी उपाय | Fitness Funda Belly Fat- stomach Pot दामले उवाच

48 789 просмотров · 5 мес. назад
Damle Uvach दामले उवाच
648 тыс. подписчиков
48 789 просмотров · 5 мес. назад
दामले उवाच भाग -722 तुम्ही झोपल्यावर तुमचं पोट कसं दिसतं? 👉 हि साधी टेस्ट सांगू शकतो — तुम्ही fit आहात की नाही! आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुजी दाखवणार आहेत — ✔️ झोपून fitness check कसा करायचा ✔️ पोटाचा shape काय सांगतो ✔️ कोणता shape healthy आहे ✔️ आणि सुधारण्यासाठी सोपा उपाय फक्त 30 सेकंदात तुम्ही 👉 तुमच्या शरीराची खरी स्थिती ओळखू शकता! जर तुम्हाला घरीच स्वतःचा fitness check करायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा 🙏 📌 हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी खूप उपयोगी आहे — नक्की शेअर करा! #FitnessCheck #MarathiHealth #DamleGuruji #GutHealth #HomeTest #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार" Website link - https://khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries. Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again ! Website link - https://khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात। "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number. वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा. उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ -    • उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स...   असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health -    • असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही |...   वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ -    • वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अ...   डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach -    • डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits...   पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 -    • पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पि...   रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340    • रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत ...   एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243    • एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे ...   संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242    • संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? ब...