Перейти к содержимому

🎶पुण्य फळले बहुत दिवसा | ह.भ.प. अर्जुन महाराज लाड (गुरुजी) यांचे गाजलेले संपूर्ण कीर्तन | चंदनवाडी

Mai Marathi

0:00 / 0:00

🎶पुण्य फळले बहुत दिवसा | ह.भ.प. अर्जुन महाराज लाड (गुरुजी) यांचे गाजलेले संपूर्ण कीर्तन | चंदनवाडी

5 250 просмотров · 3 г. назад
Mai Marathi
680 тыс. подписчиков
5 250 просмотров · 3 г. назад
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील चंदनवाडी येथील गित्ते कुटुंब हे उच्च विद्याविभूषित आणि वारकरी सांप्रदायिक कुटुंब म्हणून पंचक्रोशीत परिचित आहे. चार भावांच्या या कुटुंबातील अनेक सदस्य देश-विदेशात विविध मानाच्या पदांवर कार्यरत आहेत. मात्र या संपूर्ण कुटुंबाचे श्रद्धास्थान म्हणजे त्यांचे वडील. गेल्या १९ वर्षांपासून गित्ते कुटुंबीय आपल्या वडिलांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करत आहेत. यावर्षी या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याच भक्तिमय सोहळ्यात आचार्य, व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड (गुरुजी) यांनी केलेले हे गाजलेले आणि रसाळ कीर्तन खास आपल्यासाठी जसेच्या तसे, संपूर्ण स्वरूपात सादर करत आहोत. "पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा" या अभंगातून संतविचार, भक्ती आणि जीवनाचा सुंदर संदेश ऐकायला मिळतो. 🙏 संपूर्ण कीर्तन नक्की ऐका आणि आवडल्यास आपल्या परिवारातील व मित्रमंडळींमध्ये शेअर करा. Disclaimer: या व्हिडिओमधील कीर्तनाचे चित्रीकरण आणि प्रकाशन MAI MARATHI चॅनेलद्वारे करण्यात आले आहे. हा व्हिडिओ भक्ती, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सादर केला आहे. कीर्तनातील विचार आणि मते संबंधित कीर्तनकारांची आहेत. #अर्जुनमहाराजलाड #कीर्तन #वारकरी #पुण्यफळले #अभंग #चंदनवाडी #भक्ती #Kirtan #MarathiBhakti पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा punya phalale