Перейти к содержимому

🔥 वजडीचं आळणी रस्सा आणि मसालेदार कालवण | Vajdi Cha Alani Rassa & Masaledar Kalvan 😋

Explore With Ganesh

0:00 / 0:00

🔥 वजडीचं आळणी रस्सा आणि मसालेदार कालवण | Vajdi Cha Alani Rassa & Masaledar Kalvan 😋

720 просмотров · 13 дней назад
Explore With Ganesh
50 подписчиков
720 просмотров · 13 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चविष्ट आणि घरगुती पद्धतीने बनवलेला वजडीचा आळणी रस्सा आणि मसालेदार कालवण. 😋🍛 घरच्या पद्धतीची चव, मसाल्याचा सुंदर स्वाद आणि वजडीची खास रेसिपी यामुळे हा पदार्थ नक्कीच खवय्यांना आवडेल. ❤️ जर तुम्हाला घरगुती मराठी जेवण, पारंपरिक पदार्थ, गावाकडची चव आणि नवीन Food Videos पाहायला आवडत असतील, तर आपल्या Channel ला Subscribe करा आणि Video ला Like 👍, Share ❤️ आणि Comment 💬 नक्की करा. तुमचा एक Like आणि Subscribe मला नवीन Videos बनवण्यासाठी खूप Motivation देतो. 🙏❤️ English: Delicious Vajdi prepared in a traditional homemade style with tasty alani rassa and spicy kalvan. 😋 Hindi: आज के वीडियो में देखिए स्वादिष्ट वजडी का आळणी रस्सा और मसालेदार कालवण, बिल्कुल घर के पारंपरिक तरीके से बनाया हुआ। ❤️ #Vajdi #वजडी #AlaniRassa #आळणी #MasaledarKalvan #MarathiFood #MaharashtrianFood #FoodShorts #MarathiRecipe #HomemadeFood #ExploreWithGanesh