उकडीचे मोदक | पारंपरिक, मऊ आणि स्वादिष्ट रेसिपी | Ukadiche Modak Recipe in Marathi
Pramila Aamchi sugaran
0:00 / 0:00
उकडीचे मोदक | पारंपरिक, मऊ आणि स्वादिष्ट रेसिपी | Ukadiche Modak Recipe in Marathi
863 просмотра · 2 дня назад
Pramila Aamchi sugaran
865 подписчиков
863 просмотра · 2 дня назад
नमस्कार मंडळी,
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक — गणपती बाप्पासाठी खास, पारंपरिक, मऊ आणि स्वादिष्ट रेसिपी. सणासुदीला, नैवेद्यासाठी किंवा गोडधोड बनवण्यासाठी ही रेसिपी एकदम perfect आहे.
नारळ-गुळाचे सारण, मऊ उकड आणि सुंदर आकार यामुळे हे उकडीचे मोदक खायला खूपच छान लागतात. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
रेसिपी आवडली तर व्हिडिओ Like करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
प्रमिला आमची सुगरण
चव घरची… रेसिपी प्रमिलाची! ❤️
#UkadicheModak #उकडीचेमोदक #ModakRecipe #GanpatiSpecial #MarathiRecipe #SweetRecipe #TraditionalRecipe #HomemadeFood #PramilaAmchiSugran #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी