Beauty and health come from nature - निसर्गच देतो खरे सौंदर्य आणि आरोग्य
Niraamay Wellness Center
0:00 / 0:00
Beauty and health come from nature - निसर्गच देतो खरे सौंदर्य आणि आरोग्य
10 008 просмотров · 3 года назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
10 008 просмотров · 3 года назад
The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of Panchttavas (five basic elements). Through this the Swayampurna Upchar method can completely eliminate the disease causing negative energy. Humans are an integral part of nature and it provides for all our needs such as food, clothes, shelter and guidance to lead our lives. But, in ‘modern’ times we have distanced ourselves from nature and our actions are destroying it, which results in our own loss.
How are the Panchtattvas in nature connected to our health? What have been the repercussions of Green Revolution on human health? Why do various diseases manifest at a young age in today’s times? What is the role of chemically processed food and beauty products in disrupting the Tridosh (three bodily tendencies) balance? What exactly is meant by the lifestyle recommendations under Dincharya and Rutucharya? How to seek health and joy hidden in the world of nature? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar from Niraamay explain the importance of balance in life at the physical, psychological and spiritual levels.
Watch the video for details, send it to others and assist them in adopting a sustainable lifestyle!
निसर्गच देतो खरे सौंदर्य आणि आरोग्य
निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. निसर्गाचाच एक भाग असलेल्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा व जगण्यासाठी मार्गदर्शन असे सर्वकाही तोच देत असतो. परंतु, ‘आधुनिक’ काळात चुकीच्या विचारसरणीमुळे आपण निसर्गाशी फारकत घेऊन त्याच्या विरुद्ध वर्तन करतो, ज्यातून नुकसानच होते.
निसर्गातील पंचतत्त्वांचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे? हरित क्रांतीचे आरोग्यावर कोणते परिणाम झाले? हल्ली अनेक आजार कमी वयात का उद्भवतात? रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न व सौंदर्यप्रसाधने यांची शरीरातील त्रिदोष बिघडविण्यात काय भूमिका आहे? दिनचर्या व ऋतुचर्या म्हणजे नेमके काय? निसर्गातच दडलेले आरोग्य व आनंद कसे शोधून काढाल? मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संतुलनाचे महत्त्व समजावून सांगत आहेत निरामयचे श्री. योगेश व श्रीमती. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि इतरांना पाठवून सम्यक जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी मदत करा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#Beauty #health #nature #Energyhealing #health #diseasefreelife #ailments #Niraamay #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.