मुथूट फिनकॉर्पमध्ये सोनं गायब? 2500 पेक्षा जास्त तारणदारांचा दावा | कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी
City News Channel
0:00 / 0:00
मुथूट फिनकॉर्पमध्ये सोनं गायब? 2500 पेक्षा जास्त तारणदारांचा दावा | कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी
4 007 просмотров · 1 мес. назад
City News Channel
392 тыс. подписчиков
4 007 просмотров · 1 мес. назад
मुथूट फिनकॉर्पमध्ये सोनं गायब? 2500 पेक्षा जास्त तारणदारांचा दावा | कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारदारांची गर्दी
अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात मुथूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीविरोधात तक्रारदारांची गर्दी झाली आहे. 2500 पेक्षा अधिक लिफाफ्यांमध्ये सोने तारण ठेवलेले असल्याचा दावा करण्यात येत असून, आपले तारण ठेवलेले सोने परत मिळवण्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
आयुष्यभराची कमाई सोन्याच्या रूपात जपून ठेवणाऱ्या नागरिकांनी सिटी न्यूजसमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी आणि संबंधित कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
संपूर्ण प्रकरणासाठी पाहा सिटी न्यूजचा विशेष रिपोर्ट.
#MuthootFincorp #AmravatiNews #GoldLoan #CityNews #AmravatiCrime