OPS Protest Sangli | सांगलीत शिक्षकांचा मूकमोर्चा; २८ सप्टेंबरला मुंबईत धडकणार
NavaRashtra
0:00 / 0:00
OPS Protest Sangli | सांगलीत शिक्षकांचा मूकमोर्चा; २८ सप्टेंबरला मुंबईत धडकणार
646 просмотров · 6 часов назад
NavaRashtra
225 тыс. подписчиков
646 просмотров · 6 часов назад
#navarashtra #TrendingNews #oldpensionschemelatestnews
.
.
.
.
एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात काळा पोशाख परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला.आता 28 सप्टेंबर पर्यंत सरकारने योग्य निर्णय घे घेतला नाही तर 28 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी राज्यातील 26 000 शिक्षक, कर्मचारी मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. त्यातूनही निर्णय न घेतल्यास 2 ऑक्टोबर गांधी जयंती पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे तरीसुद्धा शासनाने दुर्लक्ष केल्यास इच्छामरणाची मागणी सरकारकडे केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
.
.
.
.
#OldPensionScheme #OPS #TeacherProtest #SangliNews #AzadMaidan #PensionMovement #SangliProtest #BreakingNewsMarathi #LocalNewsSangli #MarathiBatmya #TrendingMaharashtra #TeacherRights #StateNews #MaharashtraNews #PublicOutrage #AdministrativeAction #StateGovernment #ProtestNews #MaharashtraUpdates #SangliUpdates
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate