Перейти к содержимому

धाराशिवहून शेतकरी आले बॉल सुंदरीची रोपे घेण्यासाठी! | पंढरी फार्म नर्सरी, शिरभाव

शेतकरी दृष्टी

0:00 / 0:00

धाराशिवहून शेतकरी आले बॉल सुंदरीची रोपे घेण्यासाठी! | पंढरी फार्म नर्सरी, शिरभाव

2 820 просмотров · 8 дн. назад
शेतकरी दृष्टी
1,31 тыс. подписчиков
2 820 просмотров · 8 дн. назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🙏🌱 आज धाराशिवहून शेतकरी बांधव बॉल सुंदरी (Boll Sundari) बोराची रोपे घेण्यासाठी पंढरी फार्म नर्सरी, शिरभावी येथे आले आहेत. या व्हिडिओमध्ये पाहा शेतकरी बांधवांची नर्सरीला भेट, बॉल सुंदरी बोराच्या रोपांची खरेदी आणि फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचा उत्साह. 🌳🍏 📍 पंढरी फार्म नर्सरी शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर, महाराष्ट्र 🌱 फळझाडांच्या रोपांसाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत Share करा. 🔔 नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करून Bell Icon दाबा. 🔥 Hashtags #BollSundari #BallSundari #AppleBor #बॉलसुंदरी #बोराचीरोपे #धाराशिव #PandhariFarmNursery #Shirbavi #Sangola #Solapur #FruitFarming #शेतकरी #फळबागलागवड #Nursery #MaharashtraFarmers #शेतकरी #pandharifarmnursery #modernfarming #शेती #fruitfarming #guavafarming #agriculture #youtubeshorts #पेरूशेती #shetkaridrushti