Beed Ground Report | सणाचा आनंद दूर, ऊसतोड मजुरांची दिवाळी रस्त्यावरच!; दुष्काळात होरपळले मजूर
NDTV Marathi
0:00 / 0:00
Beed Ground Report | सणाचा आनंद दूर, ऊसतोड मजुरांची दिवाळी रस्त्यावरच!; दुष्काळात होरपळले मजूर
22 839 просмотров · 1 дн. назад
NDTV Marathi
794 тыс. подписчиков
22 839 просмотров · 1 дн. назад
बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड कामगारांच्या नशिबी यंदाची दिवाळी रस्त्यावर आणि उघड्यावर पाल ठोकूनच साजरी करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरादारापासून शेकडो किलोमीटर दूर लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या या कष्टकऱ्यांसमोर दुष्काळाचे भीषण संकट उभे ठाकले आहे. यंदा मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली असून, त्याचा थेट फटका ऊसतोड मजुरांच्या रोजगारावर व मजुरीवर झाला आहे. या विदारक परिस्थितीचा काळजाला भिडणारा 'ग्राउंड रिपोर्ट' प्रतिनिधी मोसीन शेख यांनी घेतला आहे.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #maharashtranews #Beed #MarathiNews #drought