भगवद्गीता यामध्ये एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. या अध्यायांचे सार भाग ७
Pranali Mahashabde
0:00 / 0:00
भगवद्गीता यामध्ये एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. या अध्यायांचे सार भाग ७
76 просмотров · 4 дня назад
Pranali Mahashabde
726 подписчиков
76 просмотров · 4 дня назад
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मानवी जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भगवत गीता वाचल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनातील समस्या सोडवण्याची दिशा सापडते.
याचे सार लेखन आणि वाचन सौ. प्रणाली मंगेश महाशब्दे यांनी केलेले आहे
#जय श्रीकृष्ण
#श्रीकृष्णार्जून-संवादे #भगवद्गीता
#पाांडव
#कौरव
#प्रश्न
जीवनाचे सार
मनातील गोंधळ