गणपती बाप्पा आले घरी 🙏 पण यावेळी पूजा पेक्षा हा क्षण लक्षात राहिला! 😂❤️ #GanpatiVlog #MarathiVlog
Arti's talks 1 lakh views
0:00 / 0:00
गणपती बाप्पा आले घरी 🙏 पण यावेळी पूजा पेक्षा हा क्षण लक्षात राहिला! 😂❤️ #GanpatiVlog #MarathiVlog
25 просмотров · 1 день назад
Arti's talks 1 lakh views
203 подписчика
25 просмотров · 1 день назад
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
यंदाचा गणपतीचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता! 🥰
बाप्पांचं आगमन, गणपती स्थापना, सुंदर सजावट, पूजा-आरती आणि हरितालिकेची पूजा… सगळे मिळून अगदी मनापासून सण साजरा केला. 🙏🌺
आणि पूजा-आरती झाल्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी मिळून एक मजेशीर गेमसुद्धा खेळला 😂❤️
मुलांसोबतचे गोड क्षण आणि घरातली सगळी धमाल या Vlog मध्ये आहे.
शेवटपर्यंत नक्की बघा ❤️
तुमच्या घरी गणपतीची स्थापना कशी झाली ते Comment मध्ये नक्की सांगा. 🙏
गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
#GanpatiBappaMorya #GanpatiVlog #MarathiVlog