Перейти к содержимому

गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी

572 690 просмотров · 5 л. назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
572 690 просмотров · 5 л. назад
तासाभरात तयार होईल स्पेशल व्हेज थाळी - 3 / पार्टी असो वा खास दिवस चमचमीत व्हेज थाळी/ Special Veg Thali साहित्य :- इथे 3-4 लोकांसाठी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण दिले आहे... जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना इथे सांगितल्या प्रमाणापेक्षा दुप्पट, किंवा तुम्हाला जसे वाढवायचे तसे वाढवू शकतो.. पुरी (3-4 लोकांसाठी) कणिक 300gms (अडीच मध्यम size वाटी) बारीक रवा 2 tbsp तेल 2 tsp पिठी साखर 1/2 tsp मीठ 1/4 tsp तळण्यासाठी तेल नारळाची खीर (3-4 लोकांसाठी) ओला नारळ 1 कप (मध्यम size अर्धा नारळ) साजूक तूप 2 tsp साखर 1/2 cup (100gms) सुक्या मेवा काप केशर वेलची अर्क 1 tsp ( किंवा वेलची पावडर + केशर काड्या वापरू शकता) बटाटा भाजी (3-4 लोकांना) उकडलेले बटाटे 4-5 मध्यम ( 350gms) तेल 3 tbsp मोहरी जिरे आले लसुण पेस्ट 1 tsp कांदा 1 मध्यम टोमॅटो 1 मध्यम ओल्या नारळाचा चव 2 tsp कढीपत्ता हळद 1/4 tsp हिंग 1 चिमटी लाल मिरची पावडर 1 tsp गरम मसाला पावडर 1 tsp धणे पूड 1 +1&1/2 tsp मीठ कोथिंबीर मसाले भात (4-5 लोकांसाठी) तांदूळ 1 cup ( 200gms) तेल 3-4 tbsp वेलची मिरी 2 दालचिनी 1 तमालपत्र 2 मोहरी जिरे आले लसुण पेस्ट 1 tsp कढीपत्ता कांदा 1 मध्यम टोमॅटो 1 मध्यम हिरवी मिरची 2-3 हळद 1/4 tsp मिरची पावडर 1 tsp किचन किंग मसाला ( गरम मसाला) 1 tsp मटार पाउण वाटी फरसबी 1/2 वाटी गाजर 1/4 वाटी बटाटा 1/2 वाटी तोंडली 1/2 वाटी मीठ ओल्या नारळाचा चव 2 - 3 tbsp कोथिंबीर तूप 2 tsp गाजराची चटणी गाजर 1/2 वाटी ओला नारळ 4 tbsp मीठ साखर 1/4 tsp आले 1/2 inch तेल 1 tsp मोहरी तीळ 1/4 tsp हिंग कढीपत्ता लिंबू रस कोथिंबीर #रक्षाबंधनस्पेशलवेजथाळी #पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे? #rakshabandhanspecialthali #specialvegthali #राखीपोर्णिमास्पेशलथाळी #specialvegthalimarathi #matarpaneer #मटारपनीर #panir #पनीरमटार #hotelstylematarpaneer #नारळीभात #श्रावणखासवेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी3 #specialdishforrakhipornima #राखीपोर्णिमास्पेशलडिश #saritaskitchen #फूडबिझनेस #थाळीरेसीपी #thaliseries #अळूवडी #श्रावणसात्विकथाळी #श्रावणमासखास #जास्तप्रमाणातस्वयंपाकबनतानानियोजन #स्वयंपाकाचेनियोजनकिचनटिप्स #जास्तस्वयंपाकबनतानाउपयोगीकिचनटिप्स #kitchentips #rakshabandhankhasthali #पुरीभाजी #मसालेभात #नारळाचीखीर