Перейти к содержимому

व्हेज छमछम | 100%हॉटेलचीच रेसिपी | रक्षाबंधन विशेष सणावारात स्पेशल थाळीमधली आवडीची भाजी Vej Chamcham

Krushnai Gazane

0:00 / 0:00

व्हेज छमछम | 100%हॉटेलचीच रेसिपी | रक्षाबंधन विशेष सणावारात स्पेशल थाळीमधली आवडीची भाजी Vej Chamcham

27 837 просмотров · 1 г. назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
27 837 просмотров · 1 г. назад
साहित्य: दीड कप भोपळी मिरची दीड कप फ्लॉवर दीड कप बटाटा 1 कप मटार पाऊण कप फरसबी पाऊण कप गाजर अर्धा कप पनीर 6 कांदे 3 टोमॅटो अर्धा कप कोथिंबीर अर्धा कप खवा 2 चमचे मगजबी 2 चमचे पांढरे तीळ 16 काजू पाकळ्या 3 चमचे आले लसूण पेस्ट 3 चमचे गरम मसाला 4 चमचे घरगुती तिखट 2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर 1 चमचा हळद 1 चमचा कसूरी मेथी 2 चमचे टोमॅटो केचप मीठ चवीनुसार 1 कप तेल