कोल्हापूरच्या पेठेतली मटण थाळी । तांबडा पांढरा रस्सा स्पेशल |छत्रपती शिवाजी पेठ 😋
MastMasalaSafar
0:00 / 0:00
कोल्हापूरच्या पेठेतली मटण थाळी । तांबडा पांढरा रस्सा स्पेशल |छत्रपती शिवाजी पेठ 😋
13 849 просмотров · 11 месяцев назад
MastMasalaSafar
4,51 тыс. подписчиков
13 849 просмотров · 11 месяцев назад
Kolhapur Mutton Thali Tour | Shivaji Peth + Special Kumbhar Rakti Mundi Thali
कोल्हापूर म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मटण थाळी आणि तांबडा पांढरा रस्सा! 🤩
या व्हिडिओमध्ये आम्ही टेस्ट केली Shivaji Peth ची Best Mutton Thali जी खरंच Homemade Taste देते. रस्सा, मटण, भाकरी आणि चव अगदी घरगुती वाटते.
त्याचबरोबर आम्ही खाल्ली Special Kumbhar Rakti Mundi Thali जी तिच्या मसालेदार, स्पायसी आणि ऑथेंटिक चवीसाठी फेमस आहे. 🔥 ही थाळी खवय्यांसाठी खूपच खास आहे.
👉 जर तुम्ही Kolhapur मध्ये आला असाल तर हे ठिकाणं Food Lovers साठी स्वर्ग आहेत
📍 address :- हॉटेल श्री गणेशा निवृती चौक , अर्धा छत्रपती शिवाजी पुतळा , छत्रपती शिवाजी पेठ, कोल्हापूर
8625881421
Instagram
/ mastmasalasafar
#kolhapur #thali #muttonthali #food #kolhapurfood #maharashtrianfood