Перейти к содержимому

Pune Payal Pawar Case :विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यां वर गुन्हा; पती पोलिसांच्या ताब्यात

ABP MAJHA

0:00 / 0:00

Pune Payal Pawar Case :विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यां वर गुन्हा; पती पोलिसांच्या ताब्यात

39 259 просмотров · 21 ч назад
ABP MAJHA
16,6 млн подписчиков
39 259 просмотров · 21 ч назад
#abpmajhalive #maharashtrapolitics #marathinews #ABPमाझा पुण्यातील मुकुंद नगरमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहित महिला पायल पवार झांबरेने जीवन संपवलंय. पायलच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केलेत... पायलच्या सासरच्या लोकांकडून सोनं आणि पैशांसाठी तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.. असा आरोप पायलच्या माहेरच्यांनी केलाय.. तर पायलच्या सासरकडच्यांना मुलगा हवा होता पण मुलगी झाल्यानं पायलचा जाच होत होता असा आरोपही केलाय जातोय... त्यामुळे पायलचा घातपात असल्याचा आरोप करत पायलच्या नातेवाईकांनी झांबरे पॅलेस इथे जाऊन तोडफोड केलीये.. सध्या झांबरे पॅलेस परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याप्रकरणी पायलचे पती अक्षय झांबरे, सासू सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.. तर पायलचा पती अक्षय झांबरेला पोलिसांनी ताब्यात केलंय. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. $MetaTags$4Direct$MetaTags$ Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...