Перейти к содержимому

Jungle Stories:आळसावलेला दिसणारा पण लोकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या अस्वलाची गोष्ट | Sloth Bear

BolBhidu

0:00 / 0:00

Jungle Stories:आळसावलेला दिसणारा पण लोकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या अस्वलाची गोष्ट | Sloth Bear

32 402 просмотра · 5 месяцев назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
32 402 просмотра · 5 месяцев назад
#BolBhidu #SlothBear #JungleStory अलिकडेच मी मेळघाटात गेलो होतो. तिथल्या ग्रामस्थांशी गप्पा मारताना मी सहज एक प्रश्न विचारला – “तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कोणत्या वन्यप्राण्याची वाटते?” उत्तर ऐकून मी थोडा थांबलोच. वाघ नाही… बिबट्याही नाही… तर अस्वल. अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यूचं प्रमाण कदाचित वाघ किंवा हत्तीपेक्षा कमी असेल, पण गंभीर जखमी होण्याचं आणि कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचं प्रमाण मात्र खूप जास्त आहे. विशेषतः चेहऱ्यावर होणारे हल्ले लोकांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण करतात. जंगलात संथ, आळसावल्यासारखं फिरणारं हे अस्वल नेमकं इतकं धोकादायक का मानलं जातं? आज जाणून घेऊया या रहस्यमय आणि भयावह प्राण्याची गोष्ट… बोल भिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल स्टोरीजचे याआधीचे भाग पाहण्यासाठी : हत्तीणींना मारणारा Serial Killer    • Jungle Stories: Kerala Periyar National Pa...   रानकुत्री कशी करतात शिकार ?    • Jungle Stories: रानकुत्र्यांची शिकारीची पद...   काळा वाघ    • Jungle Stories: भारतातल्या Similipal Natio...   जुन्नरचा बिबट्या    • Jungle Stories: लपून बसलेला जुन्नरचा बिबट्...   छोटा मटका    • Jungle Stories: Tadoba Andhari Tiger Reser...   Crocodile killer मछली    • Jungle Stories: Ranthambore National Park ...   सिंहीण अन् बिबट्याचं पिल्लू    • Jungle Stories: Gir National Park मधल्या स...   वाघिणीचं Rescue Mission    • Jungle Stories: लोकवस्तीत आलेल्या वाघिणीला...   सह्याद्रीचे वाघ    • Jungle Stories: Tadoba Tiger Reserve मधले ...   विश्वविक्रमी वॉकर    • Jungle Stories: 3000 किलोमीटरपेक्षा जास्त ...   ओंकार हत्ती    • Jungle Stories: Sindhudurg, Maharashtra-Go...   चंद्रपूर Housefull    • Jungle Stories: जगाची Tiger Capital ओळख मि...   Migratory पक्षी    • Jungle Stories: Flamingo, Bar headed goose...   Super Tuskar Craig    • Jungle Stories: आफ्रिकेच्या जंगलातला हत्ती...   ऑपरेशन ब्रम्हपुरी    • Jungle Story: ब्रह्मपुरीतल्या 7 वर्षाच्या ...   कुत्रा आणि लांडग्याचा संकर    • Jungle Stories: भटक्या कुत्र्यांमुळे दुर्म...   2500 KM पार करणारं कासव    • Jungle Stories: 100 दिवसांत 2500 KM प्रवास...   उमरेडचा बाहुबली जय    • Jungle Stories: उमरेडचा सुप्रसिद्ध वाघ जय ...   Honey Badger    • Jungle Stories: जंगलातल्या कोणत्याही प्राण...   Striped Hyena    • Jungle Stories: रात्री माणसासारख्या हसणाऱ्...   चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/