Jungle Stories: रानकुत्र्यांची शिकारीची पद्धत, वैशिष्ट्य ते जंगलातला वाघांसोबतचा संघर्ष | Wild Dogs
BolBhidu
0:00 / 0:00
Jungle Stories: रानकुत्र्यांची शिकारीची पद्धत, वैशिष्ट्य ते जंगलातला वाघांसोबतचा संघर्ष | Wild Dogs
35 336 просмотров · 11 месяцев назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
35 336 просмотров · 11 месяцев назад
#BolBhidu #WildDogs #JungleStories
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा मागच्या अनेक वर्षांमध्ये उपद्रव ठरलाय, विशेषतहा त्यांचं माणसांना चावणं असेल किंवा रात्री अपरात्री भुंकणं असेल, हा उपद्रव मानला जातो. पण तुम्हाला माहितीये का असेही काही कुत्रे आहेत जे अजिबात भुंकत नाहीत, उलट ते शिट्टी वाजवतात. त्यांना रानकुत्री म्हटलं जातं. आज बोल भिडूच्या जंगल स्टोरीज मधून रानकुत्री, त्यांची शिकारीची पद्धत या सगळ्यांबाबत जाणून घेऊया.
For Wildlife Safari Tour Booking Please Visit Jungle Dekho Website - https://jungledekho.in,
Contact No - +91 9272103303
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/