Перейти к содержимому

झटपट अंडा करी|easy egg curry😋|easy recipe#viralvideo #trending#special food # ms.adkarskitchen

Ms.Adkar's Kitchen

0:00 / 0:00

झटपट अंडा करी|easy egg curry😋|easy recipe#viralvideo #trending#special food # ms.adkarskitchen

10 просмотров · 9 дн. назад
Ms.Adkar's Kitchen
10 подписчиков
10 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ स्वागत आहे तुमच्या आपल्या Ms.Adkar's Kitchen मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट तयार होणारी, चविष्ट आणि मसालेदार अंडा करी रेसिपी! 🍳😋 अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा ही चविष्ट अंडा करी साहित्य : अंडी - 4 कांदा - 1 मोठा खोबरे - 2 मोठे चमचे दालचिनी - अर्धा इंच काळी मिरी - 5-6 धने - 1 मोठा चमचा बडीशेप - अर्धा चमचा अद्रक - अर्धा इंच लसूण - 5-6 पाकळ्या कोथिंबीर तेल - 2 मोठे चमचे जिरी - अर्धा चमचा हिंग - चिमुटभर लाल मिरची पावडर - 1 चमचा v तुमच्या आवडीप्रमाणे हळद - अर्धा चमचा ल थोडी कमी मीठ - चवीनुसार गोडा मसाला - अर्धा चमचा गरम पाणी -1 1/2 (दीड कप पाणी) कृती : चार अंडी उकडून घ्या. त्यांची सालं काढून प्रत्येक अंड्याचे दोन तुकडे करून घ्या. कांदा,खोबरे, दालचिनी, काळी मिरी, आले, लसूण, धणे, बडीशेप, कोथिंबीर यांचा मसाला बनवून घ्या एका पातेल्यात दोन चमचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घाला. त्यानंतर अर्धा कापलेला कांदा घालून तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता तयार केलेला मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ आणि गोडा मसाला घाला. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात गरम पाणी घाला. एक उकळी येऊ द्या. आता ग्रेव्हीमध्ये कापलेली अंडी अलगद सोडा. पुन्हा एक उकळी येऊ द्या. झाली आपली झटपट, खमंग आणि चविष्ट अंडा करी तयार! 😋🍳 ही अंडा करी भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत सर्व्ह करा आणि तिचा आस्वाद घ्या! तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला LIKE करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना SHARE करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी Ms.Adkar's Kitchen चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🙏❤️ #अंडाकरी #अंडाकरीरेसिपी #EggCurry #EggCurryRecipe #AndaCurry #EggMasala #AndaMasala #EggRecipe #EggRecipesInMarathi #MarathiRecipe #MarathiFood #MaharashtrianRecipes #IndianFood #SpicyEggCurry #QuickRecipe #EasyCooking #HomemadeFood #VillageStyleCooking #MsAdkarsKitchen #Foodvideos #Cookingvideos #YouTubevideos