Перейти к содержимому

अन्वीचा A&D Industries मधला पहिला दिवस 😍 | आदित्यचा गुपित काळजीचा हात | अन्वी आणि आदित्य | भाग – १९

Pr@nj@li ... मराठी स्टोरी बॉक्स 🥰🥰

0:00 / 0:00

अन्वीचा A&D Industries मधला पहिला दिवस 😍 | आदित्यचा गुपित काळजीचा हात | अन्वी आणि आदित्य | भाग – १९

2 567 просмотров · 4 дн. назад
Pr@nj@li ... मराठी स्टोरी बॉक्स 🥰🥰
373 подписчика
2 567 просмотров · 4 дн. назад
🌸 अन्वी आणि आदित्य ❤️ | भाग – १९ 🌸 नवीन हॉस्टेल... नवीन मैत्रिणी... आणि आयुष्यातील एक नवी सुरुवात! ❤️ अन्वीला हॉस्टेलमध्ये उषा मावशींच्या रूपाने आईची माया मिळते. तिथे तिची माया सोबत सुंदर मैत्री होते आणि नकळत आदित्यचा उल्लेख होताच अन्वीच्या चेहऱ्यावर उमटलेलं लाजरं हास्य तिच्या मनातल्या भावना सांगून जातं... ❤️ रात्री आदित्यचा अन्वीला फोन येतो आणि दोघांमध्ये झालेल्या गोड संवादामुळे त्यांच्या नात्यातील जवळीक आणखी वाढते. पण आदित्यने तिच्यासाठी केलेली एक गोष्ट मात्र अन्वीला अजूनही माहीत नसते... दुसऱ्या दिवशी अन्वीचा A&D Industries मधला पहिला दिवस! प्रचंड मोठं ऑफिस, अनोळखी माणसं आणि तिचा साधा गावाकडचा पेहराव... सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. आत्मविश्वास चेहऱ्यावर असला तरी मनात मात्र अन्वी खूप घाबरलेली असते. आदित्यने तिच्यासाठी आधीच कितीतरी गोष्टींची काळजी घेतली आहे... पण अन्वीला याची जाणीव कधी होणार? ❤️ आणि A&D Industries मध्ये अन्वीच्या आयुष्यात आता काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी भाग १९ शेवटपर्यंत नक्की ऐका. 🌸 कथा आवडली असेल तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी Channel ला Subscribe ❤️ नक्की करा. 🙏 धन्यवाद 🙏 #AnviAditya #MarathiStory #MarathiLoveStory #MarathiKatha #MarathiPremKatha #MarathiYouTubeStory