Перейти к содержимому

पुणेरी स्टाइल दालचा राईस… 😍😋

Jodidar 2 Marathi Recipe

0:00 / 0:00

पुणेरी स्टाइल दालचा राईस… 😍😋

3 254 просмотра · 4 мес. назад
Jodidar 2 Marathi Recipe
205 подписчиков
3 254 просмотра · 4 мес. назад
पूणेरी स्टाईल दालचा राईस # दलचा राईस दालचा राईस (Dalcha Rice) हा मूळचा हैदराबादी आणि नबाबी पद्धतीचा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे。मराठीमध्ये दालचा म्हणजे डाळ, भाज्या (आंबट चुका दुधी भोपळा,) आणि खडे मसाले घालून बनवलेली एक विशिष्ट प्रकारची घट्ट, आंबट-गोड आणि मसालेदार आमटी。 यामध्ये मांसाहारी (मटण किंवा चिकन) किंवा शाकाहारी (केवळ भाज्या) अशा दोन्ही प्रकारांचा समावेश होतो。 राईस म्हणजे यासोबत खाल्ला जाणारा भात。 ॰ दालचा ला लागणारा साहित्य • एक वाटी तूर डाळ • एक गड्डी आंबट चुका • एक मिडीयम साईज ची दुडी • दोन टमाटो • एक कांदा • दोन ते तीन तुकडे चिंच • दोन चमचे लाल तिखट • दोन चमचे दालचा मसाला • एक चमचा धणे पूड • आर्दा चमच हळद • आरदा चमच गरम मसाला • आर्दा चमचा जिर • १/२ चमचे लसूण पेस्ट • आर्द चमचा कस्तुरी मैथी • दोन तेज पत्ता, चार लाँग , चार काळी मिरी, एक इंच दालचिनी तुकडा • चार ते पाच चमचे तेल • चवी नुसार मीठ ( आणि लास्ट ला कोथिंबीर आणि पुढीना ) ॰ राइस ला लागणार साहित्य • दोन ग्लास राईस • तेल दोन चमचे • थोडे शे खडे मसाले तेज पत्ता दोन हिरवी वेलची एक छोटा चमचा जिर एक चमचा लसुण पेस्ट चवी नुसार मीठ ( आणि लास्ट ला कोथिंबीर ) ( ही दालचा राईस ची रेसिपी जरूर ट्राय करा )