Перейти к содержимому

Spot / Against CAP मध्ये Scholarship मिळते का? | SEBC OBC SC ST | 5 जून 2026 GR | MahaDBT 2.0

Swanand Center

0:00 / 0:00

Spot / Against CAP मध्ये Scholarship मिळते का? | SEBC OBC SC ST | 5 जून 2026 GR | MahaDBT 2.0

5 814 просмотров · 2 недели назад
Swanand Center
410 подписчиков
5 814 просмотров · 2 недели назад
Spot / Against CAP Round मध्ये Scholarship मिळते का? SEBC (मराठा), OBC, SC, ST, VJNT, SBC आणि Open/EBC विद्यार्थ्यांसाठी 2026-27 मध्ये नेमके नियम काय आहेत? या व्हिडिओमध्ये 5 जून 2026 चा मराठा GR, 18 जून 2025 चे शुद्धिपत्रक आणि MahaDBT 2.0 संदर्भातील महत्त्वाची माहिती अधिकृत कागदपत्रांच्या आधारे समजावून सांगितली आहे. ५ जून २०२६ मराठा GR pdf. https://gr.maharashtra.gov.in/Site/Up... १८ जून २०२६ शुध्ध्दपत्रक GR https://gr.maharashtra.gov.in/Site/Up... Instagram   / swanandcenter   या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ✅ 5 जून 2026 च्या मराठा GR मध्ये नेमके काय सांगितले आहे? ✅ GR Code: 202606051727094207 ✅ CAP नंतरच्या रिक्त जागांवरील Institutional Level Admissionचा SEBC/मराठा विद्यार्थ्यांवर काय परिणाम? ✅ 18 जून 2025 च्या SC शुद्धिपत्रकात काय बदल करण्यात आला? ✅ OBC विद्यार्थ्यांसाठी संबंधित MahaDBT schemeचे नियम ✅ SC / ST / OBC / VJNT / SBC / SEBC / Open-EBC यांची eligibility कशी तपासायची? ✅ MahaDBT 2.0 वर GRची technical implementation का महत्त्वाची आहे? ✅ Spot / Against CAP / Institutional Level Admission यातील फरक ✅ Scholarship मिळते किंवा नाही हे ठरवताना कोणती कागदपत्रे आणि कोणते नियम तपासायचे? ✅ Collegeकडून चुकीची माहिती मिळाल्यास काय तपासावे? ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमध्ये GRमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली माहिती, संबंधित scholarship schemesची उपलब्ध अधिकृत माहिती आणि current admission process वेगवेगळी समजावून सांगितली आहे. MahaDBT portalवरील technical implementationमध्ये शासनाच्या पुढील updateनुसार बदल होऊ शकतो. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना आणि पालकांना अधिकृत कागदपत्रे समजून घेण्यासाठी माहितीपर स्वरूपाचा आहे. अंतिम scholarship eligibility संबंधित शासन निर्णय, विभागीय नियम, specific scheme आणि अधिकृत portal verificationनुसार तपासावी. #MahaDBT #MahaDBT2 #Scholarship2026 #SEBC #OBC #AgainstCAP