मटण सुक्का आणि झणझणीत रस्सा 😋🔥 | बोटे चाटून खाल अशी चविष्ट मटण रेसिपी | Marathi Recipe
Nikita Surwase
0:00 / 0:00
मटण सुक्का आणि झणझणीत रस्सा 😋🔥 | बोटे चाटून खाल अशी चविष्ट मटण रेसिपी | Marathi Recipe
1 011 просмотров · 11 дн. назад
Nikita Surwase
223 подписчика
1 011 просмотров · 11 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट मटण सुक्का आणि मटण रस्सा रेसिपी! 😋🔥
मटण सुक्का, गरमागरम रस्सा, भाकरी किंवा चपाती आणि सोबत भात… असा बेत असेल तर जेवणाची मजाच काही और! 😍❤️
ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा 👍, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
तुम्हाला मटण सुक्का आणि रस्सा कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
धन्यवाद! 🙏
#मटणसुक्का #मटणरस्सा #MuttonSukka #MuttonRassa #MarathiRecipe #MuttonRecipe #मराठीरेसिपी #FoodVlog #MaharashtrianFood