Shivendraraje Bhosale | Adani | साताऱ्यातील वाल्मीक कराडचा आका कोण? | शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या
Lay Bhari News
0:00 / 0:00
Shivendraraje Bhosale | Adani | साताऱ्यातील वाल्मीक कराडचा आका कोण? | शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या
20 960 просмотров · 10 часов назад
Lay Bhari News
132 тыс. подписчиков
20 960 просмотров · 10 часов назад
#लयभारी #LayBhariNews #सातारा #तारळीधरण #शेतकरी #भूसंपादन #शेतकऱ्यांचीजमीन #साताराNews #अदानीप्रकल्प #राजूभोसले #शिवेंद्रराजेभोसले #ग्राउंडरिपोर्ट #मराठीबातम्या #InvestigativeJournalism #MaharashtraNews
साताऱ्यामध्ये तारळी धरणालगत अदानीचा मोठा वीज प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पासाठी सातारा ते तारळी असा साधारण 40 किलोमीटरचा मार्ग बनवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीररित्या व भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया पार न पाडता ओरबाडण्यात आल्या आहेत. अडीचशे कोटी रुपयांची तरतूद या रस्त्यासाठी करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम दंडेलीने सुरू आहे. साताऱ्यातील वाल्मीक कराड अशी ओळख असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यामार्फत हे जमीन ओरबाडण्याचे काम सुरू आहे. राजू भोसले यांचा आका कोण आहे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सांगतील का?. 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी घटनास्थळी जाऊन या रस्त्याच्या बेकायदा कामाचा पर्दाफाश केला आहे. साताऱ्याच्या या वाल्मीक कराडचे भयानक प्रताप सुरू असून त्याने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्याला पायबंद कसा बसेल याबाबतच मोठी साशंकता आहे.