“आम्ही घटस्फोटासाठी तयार होतो, पण पायलला संसार करायचा होता”; भावाची हृदयद्रावक आपबिती
LokmatPune
0:00 / 0:00
“आम्ही घटस्फोटासाठी तयार होतो, पण पायलला संसार करायचा होता”; भावाची हृदयद्रावक आपबिती
30 244 просмотра · 2 дн. назад
LokmatPune
10 тыс. подписчиков
30 244 просмотра · 2 дн. назад
Pune Crime News: Payal Zambare Suicide Case; Family Protests Outside Court Demanding Justice
पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या Payal Zambare suicide case मुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सासरच्या त्रासाला आणि हुंड्याच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित पायलने गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांना अटक केली असून, नातेवाईकांनी कोर्टाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केलं. "आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा आणि फाशी झालीच पाहिजे," अशी आक्रमक मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेबाबत तिच्या भावाने मांडलेली संपूर्ण आपबिती या व्हिडिओमध्ये पहा.
#PuneCrime #PayalZambare #JusticeForPayal #PuneNews #Swargate #LokmatPune #MaharashtraNews #PunePolice #CrimeNews #BreakingNewsPune #DowryHarassment #MarathiNews #CourtUpdate #PuneLive #LatestNews