Перейти к содержимому

Payal Zambare Death Case | झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई! कोर्टात काय घडलं? वकिलांनी सांगितलं

Mumbai Tak

0:00 / 0:00

Payal Zambare Death Case | झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई! कोर्टात काय घडलं? वकिलांनी सांगितलं

8 575 просмотров · 5 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
8 575 просмотров · 5 ч назад
Pune | पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात फरार असलेले सासरे अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. याआधी पायलचे पती अक्षय झांबरे याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने अक्षयला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुकुंदनगरमधील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात आता सासू-सासऱ्यांनाही अटक झाल्याने तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे. Payal Zambare Death Case | झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई! कोर्टात काय घडलं? वकिलांनी सांगितलं #PayalZambare #PayalZambareCase #PuneNews #PuneCrime #SwargatePolice #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.