राजगड |असा दिसतो आपला राजगड ड्रोनमधून! 😍 | Rajgad Drone Vlog
Aapla Trekker
0:00 / 0:00
राजगड |असा दिसतो आपला राजगड ड्रोनमधून! 😍 | Rajgad Drone Vlog
2 179 просмотров · 6 дн. назад
Aapla Trekker
1,72 тыс. подписчиков
2 179 просмотров · 6 дн. назад
🚩 राजगड — स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारा अभेद्य किल्ला! ❤️🏔️
नमस्कार मंडळी! 🙌❤️
या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा एक सुंदर अनुभव — राजगड ट्रेक! 🚩
मित्रांसोबत केलेली भटकंती, सह्याद्रीच्या डोंगररांगा, राजगडाचे भव्य रूप आणि आमच्या ड्रोनमधून टिपलेले भन्नाट सिनेमॅटिक शॉट्स! 🚁🔥
राजगडाची भव्यता कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला आहे, पण या गडाचं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यातच एक वेगळी मजा आहे! ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आमचे ड्रोन शॉट्स आवडले तर व्हिडिओला LIKE करा, COMMENT करा आणि चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🙌
🚩 गड-किल्ले आपला अभिमान, सह्याद्री आपली ओळख!
📍 Location: Rajgad Fort, Maharashtra
🎥 Content: Trekking | Drone Cinematography | Travel Vlog
❤️ तुमचा मित्र परिवार — Aapla Trekker
#RajgadFort #RajgadTrek #RajgadVlog #Sahyadri #MaharashtraTrekking #DroneShots #MarathiVlog #AaplaTrekker #FortTrekking #TravelVlog Sahyadri #SahyadriMountains #SahyadriTrekking #SahyadriDiaries #SahyadriLovers #SahyadriRange #WesternGhats #MountainLovers #MountainViews #NatureLovers #NaturePhotography #ExploreMaharashtra #MaharashtraTourism #IncredibleMaharashtra #IntoTheMountains Drone Shots #DronePhotography #DroneCinematography #DroneVideography #DroneFootage #DroneView #AerialPhotography #AerialCinematography #CinematicShots #CinematicVideo #DJIAir3S #DJIDrone #DroneReels #DronePilot #EpicDroneShots