हा संदेश ऐकल्यावर तुम्ही देवाच्या सर्व आज्ञा पाळू लागाल!
Rhema Church
0:00 / 0:00
हा संदेश ऐकल्यावर तुम्ही देवाच्या सर्व आज्ञा पाळू लागाल!
2 482 просмотра · 17 ч назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
2 482 просмотра · 17 ч назад
देवाच्या आज्ञा पाळणं आपल्याला अनेकदा जड का वाटतं? आपण ठरवतो, प्रयत्न करतो, पण पुन्हा तिथेच अडखळतो. या संदेशात आपण पाहणार आहोत की आज्ञाधारकपणा म्हणजे ओझं नाही, तर देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे.
हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या मनात देवाच्या वचनाबद्दल आणि त्याच्या आज्ञांबद्दल नवी ओढ निर्माण होईल, आणि तुम्ही त्या आनंदाने पाळू लागाल.
🙏 या संदेशात तुम्ही शिकाल:
• देवाच्या आज्ञा पाळणं आपल्याला का अवघड वाटतं
• आज्ञाधारकपणा आणि देवाचं प्रेम यांचा संबंध
• आज्ञा पाळणाऱ्यांसाठी देवाने ठेवलेले आशीर्वाद
• रोजच्या जीवनात आज्ञा पाळण्यासाठी सोप्या पायऱ्या
👍 संदेश आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
____----___________--__________--_________--________
📲 Connect with Me:
📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation
📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com
🌱 Ways to Support the Ministry
(जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता)
👉 rhema@ptaxis
______________--______________-- _______-- ________
Music Cradit:-
Deeper Melodies by WTB Records
• WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...
#prayer #jesuschrist
#yeshumasih
#bibleteaching
#holyspirit #church
#marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch
#marathibiblevachan #marathibibleverse