Перейти к содержимому

या 6 चिन्हांद्वारे देव तुमच्याशी बोलतोय! तुमची परिस्थिती लगेच बदलेल!

Rhema Church

0:00 / 0:00

या 6 चिन्हांद्वारे देव तुमच्याशी बोलतोय! तुमची परिस्थिती लगेच बदलेल!

16 481 просмотр · 3 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
16 481 просмотр · 3 мес. назад
देव आजही आपल्या लोकांशी बोलतो, पण नेहमी मोठ्या आवाजात किंवा चमत्कारातूनच नाही. अनेकदा तो आपल्या अंतःकरणातून, बायबलच्या वचनातून, परिस्थितीतून आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून बोलतो. या व्हिडिओमध्ये आपण बायबलनुसार अशी ६ स्पष्ट चिन्हं पाहणार आहोत जी दर्शवतात की देव तुमच्याशी बोलत आहे. जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल, "देव माझ्याशी बोलतोय का?" तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. कदाचित यातील एखादं चिन्ह तुमच्या आयुष्यात आधीच घडत असेल. 📖 या व्हिडिओमध्ये: देवाचा आवाज कसा ओळखावा? ६ बायबलनुसार स्पष्ट चिन्हं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देवाच्या इच्छेनुसार निर्णय कसे घ्यावेत? संबंधित बायबल वचनं 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच बायबल आधारित मराठी संदेशांसाठी Rhema Church चॅनलला Subscribe करा. ____----___________--__________--_________--________ 📲 Connect with Me: 📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation 📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com 🌱 Ways to Support the Ministry (जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता) 👉 rhema@ptaxis ______________--______________-- _______-- ________ Music Cradit:- Deeper Melodies by WTB Records    • WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...   #yeshumasih #bibleteaching #holyspirit #church #rhemachurchjalna #marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch #marathibiblevachan #marathibibleverse