Перейти к содержимому

कोथिंबीर पराठा | कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर पराठा रेसिपी | Easy breakfast recipe |

Mrunal's Apron

0:00 / 0:00

कोथिंबीर पराठा | कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर पराठा रेसिपी | Easy breakfast recipe |

146 просмотров · 4 нед. назад
Mrunal's Apron
1,01 тыс. подписчиков
146 просмотров · 4 нед. назад
कोथिंबीर पराठा रेसिपी | Kothimbir Paratha Recipe | Coriander Paratha Recipe Marathi आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर पराठा. 🌿😋 नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळच्या खाण्यासाठी हा कोथिंबीर पराठा नक्की करून बघा. या व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर पराठा कसा बनवायचा, पीठ कसे मळायचे आणि पराठा छान भाजून कुरकुरीत कसा करायचा हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे. तुम्हाला Kothimbir Paratha Recipe, Coriander Paratha Recipe, Marathi Recipe, Breakfast Recipe किंवा सोप्या घरगुती नाश्त्याच्या रेसिपी शोधायच्या असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा feedback सांगा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी Mrunal's Apron Channel ला Subscribe करा ❤️