भाग ५ - आंतरराष्ट्रीय शाळा / श्री. दत्तात्रय वारे गुरुजी / आ.सौ.अनुराधा अतुल चव्हाण / रयतेची शाळा
Anuradha Atul / अनुराधा अतुल
0:00 / 0:00
भाग ५ - आंतरराष्ट्रीय शाळा / श्री. दत्तात्रय वारे गुरुजी / आ.सौ.अनुराधा अतुल चव्हाण / रयतेची शाळा
1 581 просмотр · 8 дн. назад
Anuradha Atul / अनुराधा अतुल
2,74 тыс. подписчиков
1 581 просмотр · 8 дн. назад
जगात एक नंबर ठरलेली शाळा ??? तीही मराठी ???? हो…!!!
जि.प.प्राथमिक शाळा जालिंदरनगर,केंद्र कनेरसर,ता.खेड जि.पुणे…
एका डोंगरातल्या वस्तीत असणाऱ्या या मराठी शाळेला जगाच्या स्पर्धेत शिक्षण क्षेत्रात सर्वात उंच शिखरावर पोहचवणारे श्री.दत्तात्रय वारे गुरुजी यांनी ही शाळा ज्या ३४ ते ३५ मुद्द्यांवर निर्माण केली आहे. नेमक्या त्याच मुद्द्यांवर श्री.दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या संकल्पनेतून आणि
फुलंब्री विधानसभा-छत्रपती संभाजीनगरच्या आमदार सौ.अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या निर्मितीतून तयार केली गेलेली “रयतेची शाळा” ही डॉक्युमेंटरी सिरीज संपूर्ण महाराष्ट्र राज्यच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशासहित इतर देशातील जनतेसाठी देखील ही “रयतेची शाळा” सिरीज बनवली गेली आहे.
आपल्या गावातील बंद पडायला आलेली जिल्हा परिषद शाळा नेमकी काय आहे ? ती कोण आहे ? ती नेमकी कुणाची आहे ? तिथे काय निर्माण होऊ शकतं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही ३८ ते ४० भागांची मालिका तुम्हां सर्वांना दाखवणार आहे. तर दुर्लक्षित न करता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक म्हणून या मालिकेचे संपूर्ण भाग आपल्या कुटुंबासोबत बसून “अनुराधा अतुल” या यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका. मालिकेचे तत्पूर्वी रिलीज झालेले भाग बघा… आवडल्यास आवर्जून शेअर करा आणि
“रयतेची शाळा” या नव्या उज्ज्वल भारताच्या चळवळीत आमच्या सोबत सामील व्हा…!!!
“रयतेची शाळा” या सिरीजचे इतर भाग बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
भाग १ - मिशन रयतेची शाळा 👉🏻 • भाग १ - मिशन रयतेची शाळा / दत्तात्रय वारे ...
भाग २ - वाचन गुरुकिल्ली 👉🏻 • भाग २ - वाचन गुरुकिल्ली / श्री.दत्तात्रय व...
भाग ३ - वारे गुरुजी- गणित गुरुकिल्ली 👉🏻 • भाग ३ - गणित गुरुकिल्ली / श्री.दत्तात्रय व...