Перейти к содержимому

Irshalwadi Landslide नंतर सरकार आतातरी माधवराव गाडगीळ अहवाल सरकार स्वीकारेल ? काय आहे हा अहवाल ?

BolBhidu

0:00 / 0:00

Irshalwadi Landslide नंतर सरकार आतातरी माधवराव गाडगीळ अहवाल सरकार स्वीकारेल ? काय आहे हा अहवाल ?

14 492 просмотра · 3 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
14 492 просмотра · 3 г. назад
#BolBhidu #MadhavravGadgilReport #Irshalwadi Landslide इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर दरडकोसळण्याच्या कारणांची आणि भूस्खलनाची चर्चा सुरु झालीये. कोणी निसर्गाला दोष देतोय तर कोणी सरकारच्या निष्काळजीपणाला. पण यात सगळ्यात महत्वाची आणि अधिकारवाणीची टीका कोणाची असेल तर ती पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची. इर्शाळवाडीच्या परिसरात बेकायदेशीर दगडखाणी खणून मानवाने मोठ्या प्रमाणवर हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे ही केवळ नैसर्गिक आपत्ती असू शकत नाही. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. पश्चिम घाट, सह्याद्री, कोकण इथे कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की, गाडगीळ समितीच्या अहवालाचा दाखला दिला जातो. त्यामुळे इर्शाळवाडीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता तरी डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल सरकार स्वीकारणार का? असा प्रश्न पडतो. या माधवराव गाडगीळ समतीच्या अहवालाची सविस्तर माहिती जाणून घेऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/