Перейти к содержимому

महाराष्ट्राचे कुलदैवत निमगाव दावडी(पुणे )येथील खंडोबा मंदिर#khandoba mandir#nimgav davdi #jejuri

Suhas Gawade

0:00 / 0:00

महाराष्ट्राचे कुलदैवत निमगाव दावडी(पुणे )येथील खंडोबा मंदिर#khandoba mandir#nimgav davdi #jejuri

1 377 просмотров · 11 месяцев назад
Suhas Gawade
1,08 тыс. подписчиков
1 377 просмотров · 11 месяцев назад
दावडी निमगाव हे भीमा नदीच्या काठावर वसलेले एक गाव आहे. या मंदिराची रचना एका किल्ल्याप्रमाणे आहे या मंदिराला कोटा सारखी रचना आपल्याला पाहायला मिळते पूर्वाभिमुख दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो या दरवाजावरती नगाराखाना पाहायला मिळतो. मंदिराच्या कोटा चे काम 1769 मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे. पूर्व द्वारातून पोटात प्रवेश केला की आपल्याला दोन घोडे आणि वृंदावन पाहायला मिळते मंदिरासमोर तीन भव्य दीपमाळ पाहायला मिळतात. खंडोबाचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. इसवी सन 1424 मध्ये ग्रामस्थांनी येथे खंडोबाचे मंदिर स्थापन केले 1738 मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर निर्माण केले. मंदिराच्या परिसरात आपल्याला इतर दोन-तीन मंदिरे पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रामुख्याने पंचलिंग तसेच एक नंदी पाहायला मिळते