काशीफळाच्या गोड पुऱ्या कशा कराव्या? | मऊ, खुसखुशीत आणि चविष्ट पुऱ्या
Sonys Creation
0:00 / 0:00
काशीफळाच्या गोड पुऱ्या कशा कराव्या? | मऊ, खुसखुशीत आणि चविष्ट पुऱ्या
1 628 просмотров · 2 нед. назад
Sonys Creation
50 подписчиков
1 628 просмотров · 2 нед. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने काशीफळाच्या गोड पुऱ्या. 😋
काशीफळाचा वापर करून बनवलेल्या या गोड पुऱ्या चवीला खूप स्वादिष्ट लागतात. घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून कमी वेळात या पुऱ्या सहज बनवता येतात.
नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा गोड पदार्थ म्हणून ही रेसिपी नक्की करून पाहा. ❤️
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Sonys Creation ला तुमचा प्रेमळ सपोर्ट असाच राहू द्या. ❤️
#काशीफळाच्यागोडपुऱ्या #काशीफळ #गोडपुऱ्या #MarathiRecipe #SonysCreation