Перейти к содержимому

छत्रपती संभाजीराजांचा घात कोणी केला? गणोजी शिर्केंचं पुढं काय झालं? | Lagavbatti Podcast

LagavBatti

0:00 / 0:00

छत्रपती संभाजीराजांचा घात कोणी केला? गणोजी शिर्केंचं पुढं काय झालं? | Lagavbatti Podcast

82 491 просмотр · 1 год назад
LagavBatti
414 тыс. подписчиков
82 491 просмотр · 1 год назад
#chaava #chaavareview #vickykaushal #vickykaushalbiography #chatrapatishivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #yesubai #marathahistory #sambhajimaharajhistory #shivjayanti #shivjayantistatus #lagavbatti #lagavbattipodcast #shrimantkokate आजच्या एपिसोडमध्ये गेस्ट आहेत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलचे अनेक पैलू अजुनही दुर्लक्षीत आहेत. संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळणं याची शिवाजी महाराजांना कल्पना होती का ? इतिहासात सोयराबाई यांच्या स्वभावाबद्दल शंका का घेतली गेली ? सोयराबाई शंभूराजेंच्या विरोधात कटकारस्थान करत होत्या का ? संभाजी राजांचा घात कोणी केला ? गणोजी शिर्के यांचं पुढ काय झालं ? कवी कलश यांनी शंभूराजेंची शेवट्पर्यंत साथ दिली, त्यांच्यावर संशय का घेतला गेला? अशा अनेक प्रश्नांची उकल इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केलीय. त्यासाठी पॉडकास्टचा हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पाहा आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका. #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.