Goa Bike Taxi: गोव्यात प्रसिद्ध असलेल्या पायलट मोटरसायकल टॅक्सी कशा कमी झाल्या? BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
Goa Bike Taxi: गोव्यात प्रसिद्ध असलेल्या पायलट मोटरसायकल टॅक्सी कशा कमी झाल्या? BBC News Marathi
27 891 просмотр · 1 день назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
27 891 просмотр · 1 день назад
गोव्याच्या रस्त्यांवर दिसणाऱ्या पिवळ्या मोटरसायकल टॅक्सी आणि त्या चालवणारे ‘पायलट’ हे गोव्याच्या प्रवासाचं एक वैशिष्ट्य आहे. मात्र, भाड्याने स्कूटर घेण्याचा वाढता पर्याय आणि कमी होतं उत्पन्न यामुळे या पायलट्सचा व्यवसाय अडचणीत आला आहे. या पारंपरिक सेवेला आधार देण्यासाठी गोवा सरकारने मोटरसायकल टॅक्सी बुक करण्यासाठी अॅप सुरू केलं आहे. पण या अॅपमुळे पायलट्सना खरंच फायदा होणार का?
रिपोर्ट- प्राची प्रतिभा शिरिष
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
#Goa #GoaTourism #BikeTaxi #BBCMarathi
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi