Gokul Election Kolhapur | पाटलांनी जास्त जागा जिंकूनही गोकुळमध्ये अध्यक्ष निवडीत अडचण?
NDTV Marathi
0:00 / 0:00
Gokul Election Kolhapur | पाटलांनी जास्त जागा जिंकूनही गोकुळमध्ये अध्यक्ष निवडीत अडचण?
44 585 просмотров · Трансляция закончилась 19 ч назад
NDTV Marathi
763 тыс. подписчиков
44 585 просмотров · Трансляция закончилась 19 ч назад
गोकुळमध्ये सतेज पाटील यांनी आपला दबदबा सिद्ध केला. २५ पैकी १३ जागा जिंकत बाजी मारली. मात्र आता अध्यक्ष निवडीच्या प्रक्रीयेत कोरमचा विषय त्यांच्या या यशावर पाणी फिरवणार अशी चिन्ह आहेत. त्यातून पाटील कसा मार्ग काढणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
#Ndtvarathi #SaejPatil #GokulElection