मिरा रोड मध्ये भरदिवसा चोरी; खाद्यतेलाचे डबे स्कूटीवरून पळवले : CCTV मध्ये कैद
HP Live News
0:00 / 0:00
मिरा रोड मध्ये भरदिवसा चोरी; खाद्यतेलाचे डबे स्कूटीवरून पळवले : CCTV मध्ये कैद
4 798 просмотров · 4 месяца назад
HP Live News
304 тыс. подписчиков
4 798 просмотров · 4 месяца назад
Daylight Theft in Mira Road Caught on CCTV
मिरा रोड येथील शांती नगर सेक्टर ७ परिसरात भरदिवसा खाद्यतेलाच्या डब्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
एका व्यक्तीने दुकानाबाहेर ठेवलेले १५-१५ किलोचे दोन डबे (एकूण ३० किलो) स्कूटीवर ठेवून पळ काढला. सुमारे ७ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीला गेला होता.
ही संपूर्ण घटना दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. या फुटेजच्या आधारे नयानगर पोलीस ठाणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.
या प्रकरणी ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
मिरा रोड मध्ये भरदिवसा चोरी; खाद्यतेलाचे डबे स्कूटीवरून पळवले : CCTV मध्ये कैद
#MiraRoad #Theft #CCTV #BreakingNews #CrimeNews #IndiaNews #PoliceAction
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...