पतीसोबतच्या भांडणाचा गैरफायदा,महिलेवर अत्याचार, BJP माजी आमदार Narendra Pawar यांच्यावरचे आरोप काय?
BolBhidu
0:00 / 0:00
पतीसोबतच्या भांडणाचा गैरफायदा,महिलेवर अत्याचार, BJP माजी आमदार Narendra Pawar यांच्यावरचे आरोप काय?
40 745 просмотров · 8 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
40 745 просмотров · 8 часов назад
#BolBhidu #NarendraPawar #BJPFormerMLA
महिला अत्याचार प्रकरणात भाजपच्या माजी आमदारावर आरोप. गुरुवारी सकाळी माध्यमांमध्ये आलेल्या या बातमीने एकच खळबळ उडाली. आपल्या असाह्यतेचा फायदा घेऊन मदत करण्याच्या हेतूने बोलवून आपल्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेकडून करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे तिच्या या आरोपांमुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार अडचणीत आले आहेत. नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात या महिलेने पोलिसांत तक्रार सुद्धा दिली आहे. दरम्यान नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील हे दोघंही सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पण यावरुन काँग्रेसचे नेते सुद्धा चांगलेच आक्रमक झाले आहेत. जर आरोपींना अटक झाली नाही तर पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ठाण्यातलं हे प्रकरण आहे काय, पीडित महिलेसोबत नक्की काय घडलं आणि या प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्यावर काय आरोप होत आहेत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/