Gautami Patil Unfiltered | Gautami Patil Interview | Invincible Souls
Invincible Souls
0:00 / 0:00
Gautami Patil Unfiltered | Gautami Patil Interview | Invincible Souls
42 232 просмотра · 2 нед. назад
Invincible Souls
14,3 тыс. подписчиков
42 232 просмотра · 2 нед. назад
इनविन्सिबल सोल्सच्या (Invincible Souls) आजच्या खास एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil).
या मनमोकळ्या मुलाखतीत गौतमीने तिच्या करिअरची सुरुवात, शोज दरम्यान होणारी गर्दी, पोलीस प्रशासनाचे सहकार्य, तिच्यावर होणारे ट्रोलिंग, वाद आणि तिच्या आगामी चित्रपटांबद्दल अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. जुने व्हायरल व्हिडिओज, लावणी संस्कृती आणि तरुण मुलींना तिचा काय संदेश आहे, यावर गौतमीने दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
पॉडकास्ट आवडल्यास नक्की Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
🎙️ Show Name: Invincible Souls Podcast
🎤 Host: Ajinkya Bhave
🤝 Guest / Client: Gautami Patil
🎬 Production & Creative Team: Invincible Souls Podcast Team
📍 Managed By: Team Being Artist
#GautamiPatil #InvincibleSouls #AjinkyaBhave #MarathiPodcast #GautamiPatilInterview #Lavani
00:00 - ठळक मुद्दे (Highlights)
01:33 - शोची सुरुवात & गौतमी पाटीलचे स्वागत
02:01 - करिअरची सुरुवात आणि पहिली पायरी
03:00 - स्टेज शोज आणि ग्रुप सांभाळण्याची जबाबदारी
04:10 - शोजमधील गर्दी आणि पोलीस प्रशासनाचा सपोर्ट
05:45 - जुनी गौतमी vs आजची स्टार गौतमी
07:31 - आयुष्यातील कठीण प्रसंग आणि चुकांची जाणीव
08:35 - "माझे जुने व्हिडिओ का दाखवताय?" - ट्रोलर्सना उत्तर
10:32 - लावणी, हिंदी गाणी आणि कार्यक्रमातील नवे बदल
12:15 - ट्रोलिंगमुळे कार्यक्रम बंद करण्याचा विचार आला होता?
13:14 - डीजे/ऑर्केस्ट्रा ते चित्रपट: कसा मिळाला ब्रेक?
14:31 - प्रसिद्धी आणि मानसिक कणखरपणा
15:45 - "कार्यक्रमांवर बंदी योग्य नाही" - गौतमीचे मत
18:04 - स्टेजवर सादर होणारी कला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद
21:01 - वाद (Controversy) आणि मिळालेली लोकप्रियता
22:06 - आगामी हॉरर चित्रपट आणि अभिनयाचा अनुभव
30:02 - ₹५०० चे मानधन आणि सुरुवातीचा संघर्षाचा किस्सा
32:16 - शोजचे मॅनेजमेंट आणि फेक बुकिंगबाबत चेतावणी
34:01 - गर्दीमुळे कार्यक्रम मध्येच थांबतात तेव्हा नेमकं काय होतं?
37:20 - स्वतःच्या चुका मान्य करण्याची हिंमत
38:18 - अजितदादा पवार यांच्या विधानाबद्दल भावना
41:12 - टीम सोडून जाणाऱ्या सहकाऱ्यांबद्दल भूमिका
43:05 - नवीन कलाकारांना आर्थिक नियोजनाचा (Savings) सल्ला
48:00 - सोशल मीडिया ट्रोलिंग आणि वैयक्तिक मत
50:18 - डान्स करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलींना सल्ला
53:05 - आगामी नवरात्र आणि नवे प्रोजेक्ट्स
55:14 - संपूर्ण टीमची मेहनत आणि सहकार्य
57:05 - Invincible Souls च्या प्रेक्षकांसाठी संदेश