जरांगेंच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्या, Jarange यांच्या भूमिकेवर CM Fadnavis यांची भूमिका
NDTV Marathi
0:00 / 0:00
जरांगेंच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्या, Jarange यांच्या भूमिकेवर CM Fadnavis यांची भूमिका
31 436 просмотров · 5 часов назад
NDTV Marathi
717 тыс. подписчиков
31 436 просмотров · 5 часов назад
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत...सरकारने आवाहन करूनही आणि मुंबई पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारूनही ते मुंबईत आंदोलनावर ठाम आहेत...आजचा त्यांचा मुक्काम बीडमध्ये आहे. आता मनोज जरांगे मुंबईत येणार की सरकार त्यांनी मध्येच थांबवणार हे पाहण महत्त्वाचं असेल.मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली.
Almost all of Jarange's demands have been accepted; CM Fadnavis outlines his stance on Jarange's position.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews