Gaurav More Interview:फिल्टरपाड्याच्या बच्चनचं नवीन घर कसं आहे? खरंच गौरवचं लग्न झालंय? Exclusive
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gaurav More Interview:फिल्टरपाड्याच्या बच्चनचं नवीन घर कसं आहे? खरंच गौरवचं लग्न झालंय? Exclusive
48 527 просмотров · 4 месяца назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
48 527 просмотров · 4 месяца назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
फिल्टरपाड्याचा बच्चन आणि अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे (Maharashtrachi Hasyajatra)लोकप्रिय सुपरस्टार असलेल्या गौरव मोरेने (Gaurav More)नुकतंच पवईत आलिशान घर घेतलं. (Gaurav More New Home)
फिल्टरपाडा (Filterpada) ते पवईतील आलिशान घर हा गौरव मोरेचा प्रवास कसा होता? गौरव मोरेचं लग्न झालं आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि त्याच्या प्रशस्त घराची झलक पाहण्यासाठी मुंबई Tak ने गौरव मोरे सोबत केलेली ही EXCLUSIVE मुलाखत
Gaurav More Interview:फिल्टरपाड्याच्या बच्चनचं नवीन घर कसं आहे? खरंच गौरवचं लग्न झालंय? Exclusive
#gauravmore #maharashtrachihasyjatra #gauravmorefilms
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MatineeShow #MatineeShowCount #MatineeShowCount