Перейти к содержимому

मी ज्या चुका केल्या त्या करू नका म्हणजे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बेसन लाडू बनतील | रावळ, दाणेदार 🤤

Anuradha's Recipes and Vlogs

0:00 / 0:00

मी ज्या चुका केल्या त्या करू नका म्हणजे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बेसन लाडू बनतील | रावळ, दाणेदार 🤤

288 просмотров · 9 дн. назад
Anuradha's Recipes and Vlogs
228 подписчиков
288 просмотров · 9 дн. назад
बाजारासारखे खमंग बेसन लाडू 😍 | Perfect Besan Ladoo Recipe | Diwali Faral Besan Ladoo Recipe in Marathi | बेसनाचे लाडू | दिवाळी फराळ स्पेशल 1 किलो बेसनाचे परफेक्ट लाडू 😍 | Besan Ke Laddu | Diwali Special Besan Ladoo Recipe | बेसन लाडू अगदी खमंग आणि दाणेदार 😍 | Diwali Faral Special 2026 🪔 Diwali Faral Series 2026 – 3rd Recipe | Besan Laadu / बेसन लाडू 🪔 नमस्कार मंडळी! ❤️ दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि आपल्या Anuradha's Recipes and Vlogs वर सुरू झाली आहे खास दिवाळी फराळ सिरीज! 🎉 आजच्या आपल्या दिवाळी फराळ सिरीजमधील तिसरी रेसिपी आहे पारंपरिक, खमंग, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे Besan Ladoo | बेसनाचे लाडू. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने 1 किलो बेसनाचे परफेक्ट बेसन लाडू. योग्य प्रमाणात तूप आणि साखर वापरून बनवलेले हे लाडू दिवाळी फराळासाठी एकदम खास आहेत. 😍 ही रेसिपी नक्की Try करा आणि तुमच्या Family सोबत Share करा! 👇 Ingredients | साहित्य रावळ बेसन – 1 किलो / 7 वाट्या तूप – 250 + 50 + 2 टेबलस्पून / 1½ वाटी साखर – 550 ग्रॅम / 2 वाट्या ❤️ तुम्हाला ही रेसिपी आवडली तर: 👍 Video Like करा 💬 तुमचा अभिप्राय Comment मध्ये सांगा 🔔 नवीन Recipes साठी Channel Subscribe करा 📲 Friends आणि Family सोबत Share करा. Subscribe to Anuradha's Recipes and Vlogs Homemade Recipes | Traditional Indian Food | Diwali Faral | Snacks | Sweets | Daily Vlogs 🪔 चला तर मग, यंदाची दिवाळी करूया गोड आणि स्वादिष्ट! #BesanLadoo #BesanLaddu #BesanLadooRecipe #DiwaliFaral #DiwaliFaral2026 #DiwaliSpecial #BesanLadooInMarathi #बेसनलाडू #बेसनाचे_लाडू #DiwaliRecipes #IndianSweets #HomemadeLadoo #AnuradhasRecipesAndVlogs #FaralRecipe #TraditionalSweets