Перейти к содержимому

10 जणांच्या प्रमाणात सर्वात सोप्पी चमचमीत पावभाजी | पार्टी,समारंभ साठी मुंबई स्टाईल Pav bhaji Recipe

Krushnai Gazane

0:00 / 0:00

10 जणांच्या प्रमाणात सर्वात सोप्पी चमचमीत पावभाजी | पार्टी,समारंभ साठी मुंबई स्टाईल Pav bhaji Recipe

22 821 просмотр · 1 год назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
22 821 просмотр · 1 год назад
10 जणांच्या पावभाजी साठी लागणारे साहित्य दीड कप शिमला मिरची दीड कप बटाटा 1कप प्लावर 1 कप गाजर 1 कप मटार 1 कप बीट 1 कप टोमॅटो 2 कप कांदे 100 ग्रॅम बटर अर्धा कप तेल 4 चमचे पावभाजी मसाला 3 चमचे काश्मिरी लाल मिरची 1 चमचा हळद दीड चमचा जिरे अर्धा कप कोथिंबीर 3 चमचे आले-लसूण पेस्ट