Перейти к содержимому

महापुरुषांचा विचार सिनेमातून! ‘जयंती’ने दिला पडद्यावर आवाज!अभिनेता Ruturaj Wankhede चे भाषण JAYANTI2

AWAAZ INDIA TV

0:00 / 0:00

महापुरुषांचा विचार सिनेमातून! ‘जयंती’ने दिला पडद्यावर आवाज!अभिनेता Ruturaj Wankhede चे भाषण JAYANTI2

8 702 просмотра · 10 дн. назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
8 702 просмотра · 10 дн. назад
नालंदा अकादमीच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नालंदा अकादमी चा १३ वा वर्धापन दिन ‘जयंती २’ चित्रपटाच्या यशाचे औचित्य साधून विशेष संयुक्त सोहळ्याचे आयोजन वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर ऋतुराज वानखेडे (सुप्रसिद्ध अभिनेता) ‘जयंती २’ चित्रपटाने माझी देशभरात ओळख निर्माण केली प्रत्येकाने आपापल्या कलेचे जतन केले पाहिजे शिक्षण घेत असतानाच मी अभिनयही सुरू ठेवला तरुणांनी अभिनय क्षेत्रात पुढे येऊन आपली कला जोपासली पाहिजे अभिनय हे देखील अभ्यासाचे एक क्षेत्र आहे अभिनय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्याने मेहनत करावी लागते ‘जयंती २’ चित्रपटाला समाजाने मोठा प्रतिसाद देत उभे केले जयंती ने महापुरुषांचे विचार चित्रपटात दाखवले ज्याला सहसा कोणी दाखवत नाही