Перейти к содержимому

महाराष्ट्रात यलो अलर्ट, मुरासू वादळाची वेगाने वाटचाल, अख्खं राज्य अलर्टवर | story dot com

Story Dot Com

0:00 / 0:00

महाराष्ट्रात यलो अलर्ट, मुरासू वादळाची वेगाने वाटचाल, अख्खं राज्य अलर्टवर | story dot com

4 066 просмотров · 1 ч назад
Story Dot Com
549 тыс. подписчиков
4 066 просмотров · 1 ч назад
#arnabcyclone #cyclone #rainupdate #maharashtrarain #storydotcom #rainnews #murasu #pune #rainupdate अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव कमी होतोय, तोच आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय! आंध्र प्रदेशात जोरदार वारे आणि पावसाने परिस्थिती बदललीये. याआधी अर्नब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही काही प्रमाणात पाहायला मिळाला होता. त्याचा प्रभाव कमी होत असतानाच आता मुरासू चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात धडक दिली आहे. त्यातच २ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला, तर काही भागांत हलक्या सरी बरसल्या. आता यामुळे ३ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडणार का? मुरासू चक्रीवादळाचा राज्यातील कोणत्या भागांवर परिणाम होऊ शकतो? हवामान विभागाने कुठे पावसाचा अंदाज वर्तवला आहे? आणि आंध्र प्रदेशात या चक्रीवादळामुळे नेमकं काय घडलं? हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. Cyclone Arnab's impact is weakening, but a new threat from Cyclone Murasu has emerged.Andhra Pradesh is witnessing strong winds and heavy rainfall due to the cyclone. Several parts of Maharashtra have also experienced thunderstorms and light showers since November 2. Will Maharashtra receive more rainfall on November 3? Watch this video for the latest weather forecast and cyclone updates. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...