खारे वांगे ही वांगी जर बनवलं तर तुमच्या कढईत राहणारच नाही बोटे चाखत राहणारअप्रतिम टेस्ट बिनामिरचीचे
Sita Nehare Kitchen Recipe
0:00 / 0:00
खारे वांगे ही वांगी जर बनवलं तर तुमच्या कढईत राहणारच नाही बोटे चाखत राहणारअप्रतिम टेस्ट बिनामिरचीचे
129 747 просмотров · 2 года назад
Sita Nehare Kitchen Recipe
145 тыс. подписчиков
129 747 просмотров · 2 года назад
#खारेवांगेहीवांगीजरबनवलंतरतुमच्याकढईतराहणारचनाहीबोटे चाखत राहणारअप्रतिम टेस्ट बिनामिरचीचे
#नमकीनबैंगन
#खारेवांगे
#Kharevangi
(खारे साठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /अर्धा किलो वांगी/एक कांदा/अर्धी वाटी खोबरे/एक इंच दालचिनीचा तुकडा/एक इंच आल्याचा तुकडा/एक चक्रीफुल /चार चार काळी मिरी/चार लवंग/तेज पत्त्याची दोन-तीन पाने/मूठभर कोथिंबीर/एक चमचा खसखस/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा हिंग/एक चमचा गरम मसाला/लसणाच्या 10-12 पाकळ्या/तीन पळ्या तेल/तीन चमचे मीठ.