चौल मधली मंदिरे - बारशीव मध्ये दादांना दिले Surprise | Chaul Temples | Konkan Coastal Ride Part 4
Kokankar Avinash
0:00 / 0:00
चौल मधली मंदिरे - बारशीव मध्ये दादांना दिले Surprise | Chaul Temples | Konkan Coastal Ride Part 4
16 772 просмотра · 3 г. назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
16 772 просмотра · 3 г. назад
चौल मधली मंदिरे - बारशीव मध्ये दादांना दिले Surprise | Chaul Temples | Konkan Coastal Bike Ride Part 4
कोकण समुद्र किनाऱ्याच्या बाजूने आपण बाइक राईड करत आहोत. आजचा दुसरा दिवस काल आपण चौल मध्ये दत्त मंदिर मध्ये जाऊन दर्शन घेतले आणि पुढे निघालो आई एकवीरा भगवती देवी मंदिर मध्ये. हे चौल मध्ये असणारे सर्वात मोठे मंदिर समजले जाते. तेथून पुढे आम्ही पोचलो रामेश्वर मंदीर. इथे तुम्ही आलात तर कोणतेही दृश्य तुम्हाला एखाद्या चित्रा सारखे वाटेल, एवढे अप्रतिम आहे. रामेश्वर मंदिर मध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे काशिद बीच च्या दिशेने. आज जेवणाचा बेत काय ठरत नव्हता तर आम्ही बारशीव या ठिकाणी जाऊन नाश्ता करायचे ठरवले. काशिद बीच च्या अगोदर बारशीव हा एक Sunset Point आहे तेथे महाडिक दादांना भेटलो नाश्ता केला आणि पुढे हॉटेल वर गेलो.
Video Date : 14 Nov 2022
Kokan Places Booking Website
https://kokanplaces.com
Contact : 7796779623
#konkancoastalride #BhagwatiMandir #RameshwarMandir #Chaul #murud #sunsetpoint
श्री भगवती देवी मंदिर, चौल (अलिबाग) | Shri Bhagwati Devi Mandir, Chaul - Alibaug
अलिबाग तालुक्यातील चौल येथे भगवती गावात वसलेले हे मंदिर खूप मनमोहक आणि आल्हाददायी आहे. भगवती देवीच्या नावावरून येथील गावाला भगवती असे नाव पडले आहे . मंदिराच्या गाभाऱ्यावर लाकडी खाबांवर संस्कृत भाषेत नमूद केल्या नुसार , या मंदिराचा जीर्णोद्धार इ . स. १७१२ साली झाला आहे.
Google Guide: https://goo.gl/maps/wJSUV9shNFcZvA8B6
रामेश्वर मंदिर रेवदंडा, अलिबाग | Rameshwar Mandir, Revdanda - Alibaug
अलिबाग आणि रेवदंडा रस्त्यावरील हे प्राचीन शिव मंदिर आहे. आख्यायिका अशी आहे की हे मंदिर पांडवांनी बांधले आहे. पेशवे साम्राज्यात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे असे काही जागी दिसून येते.
Rameshwar Mandir is a temple located in Chaul, Maharashtra. It is a very ancient temple of Lord Shiva. The Chaul region is known for its temples. A black sand beach, Revdanda lies about halfway between Nagaon and Kashid.
Google Guide : https://goo.gl/maps/tLL2tB5pgaapjBZX8
ताराबंदर जवळील खडकाळ किनारा | Tarabandar Rock Beach, Near Barshiv - Murud, Raigad
Google Guide: https://goo.gl/maps/QQ2V64D42uP5zhWB8
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : / Канал
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
Youtube : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger