Перейти к содержимому

भेंडीची भाजी अशी बनवा 😋 | कुरकुरीत आणि चविष्ट भेंडीची भाजी | Marathi Recipe #bhendichibhaji #cooking

all in one recipes

0:00 / 0:00

भेंडीची भाजी अशी बनवा 😋 | कुरकुरीत आणि चविष्ट भेंडीची भाजी | Marathi Recipe #bhendichibhaji #cooking

970 просмотров · 8 дней назад
all in one recipes
13 подписчиков
970 просмотров · 8 дней назад
भेंडीची भाजी कशी बनवायची? भेंडीची भाजी झटपट होणारी भेंडीची भाजी मसालेदार भेंडीची भाजी कुरकुरीत होणारी भेंडीची भाजी रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि कुरकुरीत भेंडीची भाजी 😋🔥 घरच्या घरी कमी वेळात आणि सोप्या साहित्यामध्ये भेंडीची भाजी कशी बनवायची, हे या व्हिडिओमध्ये step-by-step दाखवलं आहे. ही भेंडीची भाजी रेसिपी (Bhendi Chi Bhaji Recipe) तुम्ही रोजच्या जेवणासाठी नक्की करून पाहा. भाजी चविष्ट, मसालेदार आणि अगदी घरगुती पद्धतीची आहे. ❤️ जर तुम्हाला भेंडीची भाजी, भेंडी मसाला, कुरकुरीत भेंडी, मराठी रेसिपी, घरगुती जेवणाच्या रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा 💬 Comment करून तुमचा अभिप्राय सांगा 🔔 अशाच सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपीसाठी Channel Subscribe करा. #भेंडीचीभाजी #BhendiChiBhaji #BhendiRecipe #BhendiChiBhajiRecipe #MarathiRecipe #मराठीरेसिपी #भेंडी #Cooking #IndianRecipe #MaharashtrianRecipe #HomeCooking